top of page
मा.गौरवभाऊंची आंदोलने आणि रचनात्मक कार्य.
मराठा आरक्षणसाठी झटणारे मा. श्री. मनोज जरांगे - पाटील यांना जाहीर पाठिंबा
धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांचा पहिला दसरा मेळावा
दिनांक २५\१०\२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या वतीने वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांचा पहिला दसरा मेळावा विधानपरिषद आमदार मा.गोपीचंद पडळकर व युवा नेते माननीय गौरव भाऊ नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थित मा.भरत भाऊ पाटील,मा.वैभवदादा शिंदे,मुसा मुल्ला,श्रीपाती बुवा पाटील, श्रीकांत पाटील,राजाराम पाटील,उमेश कानडे, मारुती रेवले,ज्ञानदेव पवार, एम के पाटील,एकनाथ पाटील,राम सोनवणे,टी जी पाटील,दीपक सोनवणे,लक्ष्मण सावंत तसेच या मेळाव्यास जेष्ठ नागरिक, महिला, तरूणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
पदमभूषण क्रांतिवीर डॉ नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह. साखर कारखाना यांच्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपदन सण 2023
टेंभू योजनेचे पाणी तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित 19 गावांना मिळणेसाठी विद्यमान आमदार सुमनताई आर आर पाटील, रोहित आर पाटील (दादा) यांचे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा.
जलजीवन पाणी योजना उद्घाटन व त्यासाठी केलेले आंदोलन....
वाळवा शिरगांव पुल पहाणी
सण 2023
आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, तुजारपूर इमारत व पाणीपुरवठा लोकार्पण सोहळा सण 2023
बेमुदत धरणे आंदोलन, इस्लामपूर
वारणा धरणग्रस्त व अभयारण्याग्रस्त यांच्या न्याय मागण्यासाठी इस्लामपूर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन - जानेवारी 2023
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 100 व्या जन्मशताब्दी निमित्ताने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह व वाळवा गावातील विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा.
2022
हर घर तिरंगा अभियान....
वारणा धरण व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक दिवसाचे लक्षणीय उपोषण
युती शासनाच्या काळात वाळवा तालुक्यातील दुर्लक्षित विकास कामे आग्रहाणे पुर्ण केली
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवडी यांनी चालु केलेली धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त चळवळ संघर्षमय या दोन्ही मार्गाने पुढे चालु
आटपाडी सह 13 दुष्काळी तालुक्यासाठी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवाडी यांनी चालु केलेली पाणी परिषद चळवळ
वाळवा आष्टा या दोन्हीच्या मध्यवर्ती ठिकाणी तत्कालीन नेत्यांच्या भागीदारीने उत्तर प्रदेश येथील कंपनीचा मंजूर कत्तलखाना विरोध करून रद्द करण्यास भाग पाडले.. तेच हे आंदोलन
क्रांतिवीर डाॅ.नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निर्धार मोर्चा.
सण 2016
bottom of page