महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेसाहेब यांचे युती मध्ये सात खासदार निवडून आले म्हणून भेटून अभिनंदन केले तसेच पदमभूषण क्रा.डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह साखर कारखाना एन सी डी सी ( NCDC) फाइल व नियोजित क्रांतिवीर डॉ नागनाथअण्णा नायकवडी पुनर्वसित आर्थिक विकास महामंडळ या कामकाज संदर्भाने चर्चा केली.
top of page
bottom of page
Comments