आष्टा शेतकरी औषध फवारणी पंप वाटप
--
आज आष्टा येथे खास शेतकऱ्यांसाठी 50% सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप आणि वॉटर फिल्टर वाटप कार्यक्रम माझ्या उपस्थितीत पार पडला.
--
यावेळी उपस्थित होते: अमोल पडळकर (माजी नगरसेवक, मनसे जिल्हा उपाध्यक्ष), राजकुमार सावळवाडे, राकेश आटुगडे (शिवसेना शिंदे गट), दिलीप कुरणे (शिवसेना वाळवा तालुका प्रमुख), गणेश माळी (शिवसेना आष्टा शहर प्रमुख), नंदकुमार आटुगडे (प्रवक्ते शिवसेना), विजय दमामे, राहुल थोटे, लोकनाथ दिवटे, हनुमंतराव सूर्यवंशी, मिथुन थोरात सरकार, साजन अवघडे आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते व शेतकरी.
--
댓글