आज भारतीय जनता पक्ष दक्षिण बेळगावचे आमदार मा.अभय पाटील यांनी आज हुतात्मा संकुलाला भेट दिली व त्यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेतला.
यावेळी 283 वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रभारी मा.गौरव भाऊ नायकवडी,लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे तंटा मुक्ती अध्यक्ष नंदू पाटील,माजी उपसरपंच पोपट तात्या अहिर उपस्थित होते..
आमदार मा. अभय पाटील
Комментарии